Modi government women schemes : मोदी सरकारच्या 10 योजना... ज्यांनी महिलांचे जीवन बदलले!

Pradeep Pendhare

बेटी बचाओ...

ही योजना 2015 मध्ये सुरू असून या योजनेंतर्गत बाल लिंग गुणोत्तर सुधारणा अन् मुलींच्या शिक्षणाला चालना मिळाली.

Womens Day | Sarkarnama

मातृ वंदना

ही योजना 2017 मध्ये सुरू झाली असून, गरोदर आणि स्तनदा महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करते.

Womens Day | Sarkarnama

महिला शक्ती केंद्र

महिला शक्ती केंद्र योजना 2017 मध्ये सुरू झाली असून, ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणावर भर देते.

Womens Day | Sarkarnama

सुकन्या समृद्धी

ही योजना मोदी सरकारने 2015 मध्ये सुरू केली. मुलींच्या भविष्यासाठी बचतीला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे.

Womens Day | Sarkarnama

उज्ज्वला योजना

'उज्ज्वला योजना', ही योजना 2015 मध्ये सुरू झाली असून, ग्रामीण महिलांच्या चुलीच्या धुरापासून मुक्तता करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरली.

Womens Day | Sarkarnama

तिहेरी तलाक

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदी सरकारने मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा 2019 मंजूर केला. तिहेरी तलाक हा दंडनीय गुन्हा ठरवला.

Womens Day | Sarkarnama

महिला ई-हाट

महिलांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने 2016 मध्ये ही योजना सुरू केली. महिला व्यापाऱ्यांना त्यांची उत्पादने ऑनलाइन विकण्यासाठी व्यासपीठ दिले.

Womens Day | Sarkarnama

'सखी निवास'

ही योजना घरापासून दूर राहून काम करावे लागणाऱ्या महिलांच्या सुरक्षित जागा मिळून देणारी आहे. 523 वसतिगृहांतील 26 हजार 306 महिलांना लाभ देण्याचे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे.

Womens Day | Sarkarnama

राष्ट्रीय महिला निधी

या योजनेतून गरीब महिलांना व्यवसायाला लहान कर्ज पुरवले जाते. यासाठी राष्ट्रीय महिला कोष (RMK) भारत सरकारने स्थापन केलेला आहे.

Womens Day | Sarkarnama

वन स्टॉप सेंटर

हिंसाचारामुळे पीडित महिलांना एकाच ठिकाणी आधार, मार्गदर्शन, कायदेशीर, वैद्यकीय आणि मानसिक आधार दिला जातो.

Womens Day | Sarkarnama

NEXT : सोशल मीडियावर यूपीएससीची मार्कशीट शेअर करणाऱ्या महिला आयएएस अधिकारी

येथे क्लिक करा :