Sudarshan Setu : भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल-सुदर्शन सेतू; पाहा खास Photo

Sunil Balasaheb Dhumal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे 25 फेब्रुवारीला उद्घाटन होणार आहे.

Sudarshan Setu | Sarkarnama

या पुलामुळे द्वारका आणि बेट-द्वारका दरम्यान जाणाऱ्या भाविकांचा वेळ कमी होणार आहे.

Sudarshan Setu | Sarkarnama

हा पूल सुमारे 980 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.

Sudarshan Setu | Sarkarnama

पुलाची लांबी सुमारे 2.32 किलोमीटर असून हा देशातील सर्वात लांब केबल-स्टेड पूल आहे.

Sudarshan Setu | Sarkarnama

सुदर्शन सेतूमध्ये श्रीमद भगवद्गीतेतील श्लोकांनी सुशोभित केलेला फूटपाथ आणि दोन्ही बाजूंना भगवान कृष्णाच्या प्रतिमा आहेत.

Sudarshan Setu | Sarkarnama

पुलावरील फूटपाथच्या वरच्या भागावर सोलर पॅनेलही बसवलेले आहेत.

Sudarshan Setu | Sarkarnama

बेट द्वारकेला जाण्यासाठी यात्रेकरूंना पूर्वी बोटीच्या वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते. आता पुलामुळे त्यांना फायदा होणार आहे.

Sudarshan Setu | Sarkarnama

आता हा पूल देवभूमी द्वारकेचे प्रमुख पर्यटन आकर्षण म्हणूनही नावारुपाला येईल.

Sudarshan Setu | Sarkarnama

NEXT : 'तुम्ही माझ्यासोबत कुठेही फोटो काढलात तर तो..; पीएम मोदींनी सांगितली 'नमो' ॲपची वैशिष्ट्ये

येथे क्लिक करा