Namo App : 'तुम्ही माझ्यासोबत कुठेही फोटो काढलात तर तो..; पीएम मोदींनी सांगितली 'नमो' ॲपची वैशिष्ट्ये

Amol Sutar

वाराणसी

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) येथे संसद संस्कृत स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार दिले.

PM Narendra Modi | Sarkarnama

संबोधित

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि त्यांच्यासोबत फोटो काढले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मस्तीही केली.

PM Narendra Modi | Sarkarnama

फोटो

ते म्हणाले, अनेकांना माझ्यासोबत फोटो काढायचे आहेत, पण मला तुमच्यासोबत फोटो काढायचे आहेत. यासाठी तुम्हाला माझी मदत करावी लागेल.

PM Narendra Modi | Sarkarnama

नमो ॲप

तुम्हाला माझ्यासोबत फोटो काढता यावेत यासाठी नमो ॲप डाउनलोड करा. त्यात फोटोंसाठी एक विभाग आहे, असे मोदींनी सांगितले.

Namo App | Sarkarnama

सेल्फी

तुमचा सेल्फी क्लिक करा आणि नमो ॲपमध्ये टाका. तुम्ही माझ्यासोबत कितीही फोटो क्लिक केले असतील तरी ते या ॲपच्या मदतीने उघड होईल, असे मोदी म्हणाले.

Namo App | Sarkarnama

काशी

पीएम मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितले, आमच्या काशीमध्ये संस्कृतसोबतच विज्ञानही असेल. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत फोटो क्लिक केले आणि विनोदही केले.

Namo App | Sarkarnama

संत गुरु रविदास

पीएम मोदी संत गुरु रविदास यांच्या 647व्या जयंती सोहळ्यातही सहभागी झाले होते. वाराणसीमध्ये त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तसेच जन्मस्थळाला भेट दिली.

PM Narendra Modi | Sarkarnama

पुरस्कार

पीएम मोदींनी संसद संस्कृत स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार दिले.

PM Narendra Modi | Sarkarnama

NEXT : Lok Sabha Election 2024 : 4 राज्यांत हाताला झाडूची साथ, काँग्रेस अन् आपला किती जागा?

येथे क्लिक करा