Narendra Modi : देशातील पाच एम्सचे एकाचवेळी लोकार्पण; पाहा फोटो

Sunil Balasaheb Dhumal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पाच एम्सचे एकाचवेळी उदघाटन केले.

Narendra Modi | Sarkarnama

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी एकूण 48,000 रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.

Narendra Modi | Sarkarnama

मोदींनी राजकोट (गुजरात), भटिंडा (पंजाब), रायबरेली (उत्तर प्रदेश), कल्याणी (पश्चिम बंगाल) आणि मंगलागिरी (आंध्र प्रदेश) येथील एम्सचे लोकार्पण केले.

Narendra Modi | Sarkarnama

राजकोट एम्स

Rajkot AIIMS | Sarkarnama

भटिंडा एम्स

Batinda AIIMS | Sarkarnama

रायबरेली एम्स

Raibareli AIIMS | Sarkarnama

कल्याणी एम्स

Kalyani AIIMS | Sarkarnama

मंगलगिरी एम्स

Mangalgiri AIIMS | Sarkarnama

NEXT : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी विठुराया चरणी अर्पण...

येथे क्लिक करा