Sachin Waghmare
यवतमाळ येथील भारी परिसरात आयोजित महिला बचत गटाच्या मेळाव्याला पंतप्रधान मोदी यांनी हजेरी लावली.
विदर्भात आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे राज्यपाल रमेश बैस यांनी स्वागत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार भावना गवळी, संजय राठोड आदी उपस्थित होते.
नारीशक्ती आणि युवाशक्तीला त्यांनी मार्गदर्शन केले.