Pradeep Pendhare
नरेंद्र मोदी गेली 25 वर्षे, म्हणजेच 2001 पासून गुजरातच्या मुख्यमंत्रीपदापासून सत्तेत आहेत.
नरेंद्र मोदी गुजरातचे 2001 ते 2014 पर्यंत मुख्यमंत्री होते.
गुजरातचे मुख्यमंत्रीपदावरून मोदी लोकसभा निवडणुकीत 2014 नंतर ते पंतप्रधान झाले.
यानंतर 2014-2019-2024 पासून तीन लोकसभेत भाजपला विजय मिळवून दिला.
2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत, मोदींच्या नेतृत्वात भाजप पक्षानं बहुमत गमावले.
परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) करत नरेंद्र मोदींनी केंद्रात सरकार स्थापन केले .
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत विरोधकांना समोरे जाणार आहे.