Narendra Modi Pune : पुण्यातील सभेत मोदींचा झंझावात; पाहा खास फोटो

Sunil Balasaheb Dhumal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील रेसकोर्स येथे महाविजय संकल्प सभा झाली.

Narendra Modi | Sarkarnama

ही सभा पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ होती.

Narendra Modi | Sarkarnama

मोदींच्या स्वागतासाठी खास दिग्विजय योद्धा पगडी साकारण्यात आली होती.

Pagadi | Sarkarnama

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा आणि तलवार भेट देऊन मोदींचे स्वागत करण्यात आले.

Narendra Modi | Sarkarnama

यावेळी मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

Narendra Modi | Sarkarnama

गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेतला.

Narendra Modi | Sarkarnama

पुण्यातील सभेत मोदींनी ज्येष्ठ नेते शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख करत टोमणा मारला.

Narendra Modi | Sarkarnama

या सभेत उपस्थितांत लहान मुलांनी मोदींच्या प्रति प्रेम व्यक्त केले.

Pune Sabha | Sarkarnama

Next : संविधान, अदानी अन् अंबानी; राहुल गांधी मोदींच्या बालेकिल्ल्यात काय म्हणाले?