Roshan More
मुख्यमंत्री म्हणून किंवा पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याचा विक्रम पंतप्रधान मोदींनी केला आहे.
सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांचा हे ८,९३० दिवस सत्तेत होते. मोदींनी त्यांचा विक्रम मोडला.
८,९३१ वा दिवस पूर्ण करून २२ मार्च २०२६ रोजी भारतात सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याचा विक्रम मोदींनी केला.
सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याचा विक्रमात आता नवीन पटनायक हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आठ हजार 700 दिवस ओडिसाचे मुख्यमंत्री होते.
ज्योती बसू हे तब्बल आठ हजार 460 दिवस सत्तेत होते. पश्चिम बंगालचे ते मुख्यमंत्री होते.
पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे 6 हजार 130 दिवस सत्तेत होते.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या चार हजार 77 दिवस सत्तेत होत्या.