Narendra Modi Pongal : ब्लेजर अन् लुंगी; नरेंद्र मोदींचा पोंगलनिमित्त खास लूक, पाहा फोटो

Sunil Balasaheb Dhumal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री मुरुगन यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी पोंगल सण साजरा केला.

Narendra Modi | Sarkarnama

पोंगलनिमित्त मोंदींनी खास साऊथ इंडियन पोशाख परिधान केला होता.

Narendra Modi | Sarkarnama

नरेंद्र मोदींनी ब्लेजरवर पंचा आणि लुंगीत पोंगल सण साजरा केला.

Narendra Modi | Sarkarnama

पोंगल सणादिवशी करण्यात येणारी विधीपूर्वक पूजा केली. गौमातेला घासही भरवला.

Narendra Modi | Sarkarnama

पंतप्रधानांनी वनक्कम म्हणत स्वागत केले आणि पोंगलच्या शुभेच्छाही दिल्या.

Narendra Modi | Sarkarnama

कार्यक्रमात उपस्थित लहान मुलांशी मोदींनी आवर्जून संवाद साधला.

Narendra Modi | Sarkarnama

पोंगलनिमित्त खास पारंपारिक नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.

Pongal | Sarkarnama

NEXT : राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे' ला सुरुवात; पाहा खास फोटो !

येथे क्लिक करा