Narendra Modi : संविधानासमोर मोदी नतमस्तक, नितीश कुमारांबाबत संसदेत नेमकं काय घडलं?

Jagdish Patil

जुन्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या संसदीय दलाची बैठक

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जुन्या संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या संसदीय दलाची बैठक झाली.

Central Hall | Sarkarnama

मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली

Narendra Modi | Sarkarnama

मोदींच्या नावाला पाठिंबा

नितीश कुमार आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मोदींच्या नावाला पाठिंबा दिला.

Narendra Modi | Sarkarnama

शेवटपर्यंत सरकारसोबत राहणार नितीश कुमार यांचा शब्द

नितीश कुमार यांनी यावेळी बोलताना शेवटपर्यंत सरकारसोबत राहणार असल्याचे आश्वासन दिलं. भाषणनंतर त्यांनी मोदींना नमस्कार करण्याचा प्रयत्न केला. पण मोदींनी त्यांना रोखून हातात हात घेत त्यांचा मान राखला.

Narendra Modi, Nitish Kumar | Sarkarnama

मोदींवर कौतुकाचा वर्षाव

चिराग पासवान यांनी आपल्या भाषणात मोदींवर कौतुकाचा वर्षाव करत एनडीएसोबत राहणार असल्याचं सांगितलं.

Narendra Modi, Chirag Paswan | Sarkarnama

तिसऱ्या टर्ममध्ये देशाच्या आकांक्षा पूर्ण करणार

मोदींनी सुशासनमध्ये एनडीए असल्याचे सांगत त्यांनी तिसऱ्या टर्ममध्ये देशाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार असल्याचे आश्वासन जनतेला दिलं.

Narendra Modi | Sarkarnama

पुढील 10 वर्षात देशाचा विकास

पुढील 10 वर्षात हे एनडीए सरकार देशाचा विकास, आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मोदी म्हणाले.

Narendra Modi | Sarkarnama

चंद्रबाबू नायडूंकडून मोदींना बालाजीची प्रतिमा

चंद्रबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदींना बालाजीची प्रतिमा देत त्यांचं अभिनंदन केलं.

Narendra Modi, Chandrababu Naidu | Sarkarnama

NEXT : 'जायंट किलर' सोनवणेंच्या विजयाची 'ही' आहेत कारणं

bajrang sonwane | sarkaranama