Bajrang Sonwane : 'जायंट किलर' सोनवणेंच्या विजयाची 'ही' आहेत कारणं

Akshay Sabale

पराभव -

बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा सहा हजार मतांनी पराभव केला आहे.

bajrang sonwane | sarkarnama

जायंट किलर -

बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केल्यानं ते 'जायंट किलर' ठरले आहेत. सोनवणेंच्या विजयाची कारणे जाणून घेऊया....

bajrang sonwane | sarkarnama

सहानुभूती -

पंकजा मुंडेंच्या बाजूने नेत्यांची फौज उभी होती. यामुळे बजरंग सोनवणेंना सहानुभूती मिळाली.

bajrang sonwane | sarkarnama

sमराठा आरक्षण -

सोनवणेंनी लोकसभेत मराठा आरक्षणासंदर्भात आवाज उठवण्याचं आश्वासन दिलं.

bajrang sonwane | sarkarnama

जरांगे-पाटील -

प्रचारावेळी सोनवणेंनी शरद पवार अन् मनोज जरांगे-पाटील यांची स्तुती केली.

bajrang sonwane | sarkarnama

bajrang sonwane मुस्लिम समाज -

मुस्लिम समाजाची सोनवणेंना एकतर्फी साथ मिळाली.

bajrang sonwane | sarkarnama

गाव अन् वाडी वस्तीवर भेट -

बजरंग सोनवणेंनी प्रत्येक दिवशी 30 ते 40 गाव, वाडी, वस्तीवर थेट जाऊन संपर्क केला.

bajrang sonwane | sarkarnama

कार्यकर्त्यांची फळी नाही -

जिथे राष्ट्रवादीची कार्यकर्त्यांची फळी नाही, तिथे मराठा समाजातील तरूणांनी सोनवणेंसाठी यंत्रणा राबवली.

bajrang sonwane | sarkarnama

फुटीची सहानुभूती -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांना मिळालेली सहानुभूती सोनवणेंना फायद्याची ठरली.

bajrang sonwane | sarkarnama

NEXT : स्मृती इराणी अभिनेत्री ते राजकारण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Smriti Irani | Sarkarnama