Narendra Modi Solapur Sabha : नरेंद्र मोदींची राम सातपुतेंसाठी सोलापुरात जोरदार बॅटिंग

Vijaykumar Dudhale

आता मी सोलापूरकरांना मागायला आलोय

सोलापूरला मी वर्षभरात दोन वेळा आलो आहे. वर्षाच्या सुरुवातीला मी सोलापूरकरांना काहीतरी द्यायला आलो होतो, आता मी काहीतरी मागायला आलो आहे, सोलापूरकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.

Narendra Modi | Sarkarnama

इंडिया आघाडीचा फॉर्म्युला

इंडिया आघाडीवाले पाच वर्षांसाठी पाच पंतप्रधान असा फॉर्म्युला घेऊन आले आहेत. ते पंतप्रधान पाच वर्षे देशाचा खजिना पाहिजे तेवढा लुटतील.

Narendra Modi | Sarkarnama

नकली शिवसेना

नकली शिवसेनावाले म्हणतात की, आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी अनेक उमेदवार आहेत. त्यांच्या एका बोलघेवड्या नेत्याने तर सांगितले की, आम्ही एका वर्षांत चार पंतप्रधान केले, तर त्यात काय वावगं आहे.

Narendra Modi | Sarkarnama

इंडिया आघाडीचा पत्ता गूल

आपला इतिहास कलंकित असूनही काँग्रेस पुन्हा एकदा देशाची सत्ता हाती घेण्याचे स्वप्न पाहत आहे. पण, त्यांना अंदाजच नाही की, निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांतच इंडिया आघाडीचा पत्ता गूल झाला आहे.

Narendra Modi | Sarkarnama

संविधान बदलाचा खोटा प्रचार

संविधान बदलणार आणि आरक्षण संपवणार, असा खोटा आरोप आमच्यावर इंडिया आघाडीकडून केला जातो. आज खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरही आरक्षण संपवू शकणार नाहीत, मोदींचा तर सवालच नाही.

Narendra Modi | Sarkarnama

काँग्रेसने खादीलाही बरबाद केले

खादी ही देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाची ओळख आहे. पण काँग्रेसने खादीलाही बरबाद केले होते. आम्ही खादी पुनरुज्जीवित केली आहे.

Narendra Modi | Sarkarnama

आमच्या पूर्वजांचे पाप

मोदीकडे आज जेवढे पाहिजे तेवढे मतदान आहे. पण, तो रस्ता आम्हाला मान्य नाही. शेकडो वर्षे ज्यांच्यावर अन्याय झाला. आमच्या पूर्वजांकडून पाप झाले असेल. पण माझ्यासाठी ही प्रायश्चित घेण्याची वेळ आहे.

Narendra Modi | Sarkarnama

आरक्षणाला ताकद देणार

आरक्षणासाठी जेवढी ताकद देता येईल, तेवढी ताकद देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

R

Narendra Modi | Sarkarnama

महायुतीचं ठरेना! आघाडीकडून नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे रिंगणात...

Rajabhau Waje | Sarkarnama