Rajabhau Waje News: महायुतीचं ठरेना! आघाडीकडून नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे रिंगणात...

सरकारनामा ब्यूरो

माजी आमदार

राजाभाऊ वाजे हे सिन्नर विधानसभेचे माजी आमदार आहेत.

Rajabhau Waje News | Sarkarnama

प्रश्न सोडविणारा आमदार

नागरिकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडविणारा आमदार म्हणून मतदारसंघात ओळख आहे.

Rajabhau Waje News | Sarkarnama

प्रकाश वाजे

राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे हे राजकारणात सक्रिय होते.

Rajabhau Waje News | Sarkarnama

सिन्नर विधानसभा

प्रकाश वाजे यांनी २००९मध्ये सिन्नर विधानसभा लढवली होती.

Rajabhau Waje News | Sarkarnama

पहिल्यांदा विधानसभेवर...

राजाभाऊ हे २०१४ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले.

Rajabhau Waje News | Sarkarnama

वाणिज्य शाखेचे पदवीधर

ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. जनमाणसात रमणारे नेते अशी त्यांची ओळख आहे.

Rajabhau Waje News | Sarkarnama

काळारामांचे दर्शन

अर्ज भरण्यापूर्वी राजाभाऊ वाजे यांनी काळारामांचे दर्शन घेतले.

Rajabhau Waje News | Sarkarnama

महायुतीचे ठरेना!

महायुतीकडून अजूनही उमेदवार ठरलेला नाही.

R

Rajabhau Waje News | Sarkarnama

NEXT: पहिल्याच निवडणुकीत पलटी..! कोण आहेत काँग्रेसला धक्का देणारे अक्षय कांती बम?