Naseem Khan : काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा देणारे नसीम खान

Sachin Waghmare

आघाडीत नाराजी नाट्य सुरूच

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाही महाविकास आघाडीतील नाराजी नाट्य सुरूच आहे.

Naseem Khan | Sarkarnama

घोषणा रखडली होती

काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या दोन जागेवरील उमेदवाराची घोषणा गेल्या काही दिवसापासून रखडली होती.

Naseem Khan | Sarkarnama

काँग्रेसच्या अडचणीत वाढ

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून वाद वाढल्याने काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Naseem Khan | Sarkarnama

वर्षा गायकवाड यांना दिली उमेदवारी

काँग्रेस पक्षाने वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवारी जाहीर केलीय.

Naseem Khan | Sarkarnama

उमेदवारी न मिळाल्याने नाराजी

वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस नेते नसीम खान नाराज झाले होते.

Naseem Khan | Sarkarnama

स्टार प्रचारक पदाचा राजीनामा

नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला आहे.

Naseem Khan

दुसरेच नाव घोषित केल्याचा आरोप

मला तयारी करायला सांगितली होती. मात्र, अचानक दुसरेच नाव घोषित केल्याचा आरोप.

Naseem Khan | Sarkarnama

मुस्लिम समाजाचा एकही उमेदवार नाही

महाराष्ट्रात एकही काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार नाही.

Naseem Khan | Sarkarnama

मुस्लिम समाजाची मते मागताना अडचण

मतदान मुस्लिम समाजाचे पाहिजे मग उमेदवार का नाही, असा प्रश्न समाज मला विचारेल.

Naseem Khan | Sarkarnama

लवकरच निर्णय घेणार

त्यामुळे मुंबईत प्रचार कसा करायचा याचा निर्णय लवकरच घेण्याचा दिला होता इशारा.

Naseem Khan | Sarkarnama

Next : शिवाजी आढळराव पाटलांची संपत्ती किती?

Shivajirao Adhlarao | sarkarnama