Shivajirao Adhalrao Patil : शिवाजी आढळराव पाटलांची संपत्ती किती?

Roshan More

शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार

शिवाजी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत.

Shivajirao Adhalrao Patil | sarkarnama

उमेदवारी अर्ज दाखल

शिवाजी आढळराव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला.

Shivajirao Adhalrao Patil | sarkarnama

39 कोटींची मालमत्ता किती?

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कुटुंबीयांकडे एकूण 39 कोटी 68 लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे.

Shivajirao Adhalrao Patil | sarkarnama

कर्ज

आढळराव कुटुंबीयांवर 1 कोटी 51 लाख 46 हजार रुपयांचे कर्ज आहे.

Shivajirao Adhalrao Patil | sarkarnama

संपत्तीत वाढ

2019 मध्ये आढळराव कुटुंबीयांच्या नावार 29 कोटी एक लाख 65 हजार 551 रुपयांची मालमत्ता होती. या वेळी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्या कुटुंबीयांकडे 39 कोटी 68 लाख रुपयांची एकूण मालमत्ता असल्याचे नमूद आहे.

Shivajirao Adhalrao Patil | sarkarnama

पाच गुन्हे दाखल

शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यावर पाच गुन्हे दाखल आहे.

Shivajirao Adhalrao Patil | sarkarnama

शेती

आढळराव आणि त्यांची पत्नी यांच्या नावावर चिंचवाडी, शेवाळवाडी, लांडेवाडी आदी ठिकाणी शेत जमीन आहे.

Shivajirao Adhalrao Patil | sarkarnama

NEXT : पाच कोटींचा बंगला, 41 तोळे सोनं; मुरलीधर मोहोळ यांची संपत्ती किती?

Murlidhar Mohol Net Worth | sarkarnama
येथे क्लिक करा