Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी-छगन भुजबळांमध्ये नेमकी काय चर्चा?

Roshan More

पंतप्रधान मोदींची जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक, धुळे, दिंडोरी मतदारसंघातील उमेदवारांसाठी नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा घेतली.

Narendra Modi | sarkarnama

मोदींचा सत्कार

प्रभू श्रीरामांची लोभस मूर्ती देवून पंतप्रधान मोदींचे सत्कार करण्यात आली.

Narendra Modi | sarkarnama

छगन भुजबळांशी चर्चा

छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याची चर्चा होती. मात्र, शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे सभेवेळी पंतप्रधान मोदी आणि भुजबळांमध्ये काय चर्चा झाली याची उत्सुकता होती.

Narendra Modi Chhagan Bhujbal | sarkarnama

नमस्कार

पंतप्रधान मोदी आणि छगन भुजबळ मंचावर समोरासमोर आल्यानंतर एकमेकांना नमस्कार करून अभिवादन केले

Narendra Modi Chhagan Bhujbal | sarkarnama

हस्तांदोलन

पंतप्रधान मोदींशी छगन भुजबळ यांनी हस्तांदोलन केले.

Narendra Modi Chhagan Bhujbal | sarkarnama

मोठा प्रतिसाद

पंतप्रधानांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला.

Narendra Modi Rally | sarkarnama

नकली शिवसेना

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करत नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केले.

Narendra Modi | sarkarnama

NEXT : आलिशान घर, गाड्या, कोट्यवधीचे दागिने..! किती आहे कंगना रनौतची संपत्ती, बँक बॅलन्स?

Kangana Ranaut | sarkarnama