Fake Baba Exposed : भोंदूबाबा ते अटकेपर्यंत... अशोक खरात कोण? पोलिसांचं ‘ऑपरेशन खरात’ Inside Story!

Pradeep Pendhare

अत्याचाराचा गुन्हा

अशोक खरात याच्याविरुद्ध नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत दाखल गुन्ह्यात अटक केलं असून, त्याच्या राजकीय संपर्कामुळे राज्यात धुरळा उडला आहे. Fake Baba Exposed

Fake Baba Exposed | Sarkarnama

सेवानिवृत्त कॅप्टन

नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव इथं श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त असल्याचा दावा करतो.

Fake Baba Exposed | Sarkarnama

अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख

अशोक खरात हा स्वतःची ओळख अंकशास्त्रज्ञ म्हणून करून देताना, मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असल्याचा दावा करतो.

Fake Baba Exposed | Sarkarnama

154 देशांचे दौरे

'शिवनिका ट्रस्ट'च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत.

Fake Baba Exposed | Sarkarnama

धार्मिक अभ्यास

या पर्यटनामुळे वेगवेगळ्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थितीचा त्याचा सखोल अभ्यास आहे.

Fake Baba Exposed | Sarkarnama

नेते, सेलिबिटी संपर्कात

बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.

Fake Baba Exposed | Sarkarnama

'लूक आऊट' नोटीस

अशोक खरात हा परदेशात हवाई मार्गाने पळून जाऊ नये यासाठी नाशिक पोलिसांनी नऊ मार्चला त्याच्याविरोधात 'लूक आऊट' नोटीस जारी केली.

Fake Baba Exposed | Sarkarnama

ऑपरेशन खरात?

अशोक खरात याला अटक करताना, त्याच्या घरात चोर शिरल्याचा बनाव करत पोलिस घरात घुसले अन् नियोजनबद्ध अटक केली. या कारवाईची राज्यभरात चर्चा आहे.

Fake Baba Exposed | Sarkarnama

पोलिस कोठडी

नाशिकच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Fake Baba Exposed | Sarkarnama

पेन ड्राइव्ह

कॅनडा कॉर्नर इथल्या कार्यालयाच्या झडतीत पोलिसांनी एक पेन ड्राइव्ह जप्त केला असून, त्यात तब्बल 58 व्हिडिओ आहेत.

Fake Baba Exposed | Sarkarnama

NEXT : खरात प्रकरण चाकणकरांना भोवलं....

येथे क्लिक करा :