Ganesh Sonawane
कुंभ भक्ती संगम कार्यक्रमात आमदार मैथिली ठाकूर यांचा भजनाचा खास कार्यक्रम होणार आहे.
नाशिकच्या ठक्कर डोम येथे रात्री ८ ते १० या वेळेत मैथिली ठाकूर भजन सादर करणार आहेत.
लोकगायिका म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर मैथिली ठाकूर यांनी राजकारणातही प्रवेश केला.
२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर अलीनगरमधून लढले.
मैथिली ठाकूर यांनी RJDचे उमेदवार विनोद मिश्रा यांचा पराभव करत विधानसभा गाठली.
मैथिली ठाकूर यांना 84,915 मते मिळाली. त्यांनी 11,730 मतांनी विजय मिळवला.
अवघ्या 25व्या वर्षी आमदार होत. मैथिली ठाकूर बिहारच्या सर्वात तरुण आमदार ठरल्या.
आमदार झाल्यानंतरही त्यांनी संगीताची साथ सोडली नाही. आता नाशिकच्या कुंभात त्यांच्या भजनाचे सूर घुमणार