Rajabhau Waje : ठाकरेंचे शिलेदार राजाभाऊ वाजे यांची संपत्ती किती?

Roshan More

नाशिकचे उमेदवार

माजी आमदार राजाभाऊ वाजे या ठाकरे गटाचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहे.

Rajabhau Waje | sarkarnama

संपत्तीत दुप्पट वाढ

वाजे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात 76 लाखांवरून 1.52 कोटी अशी दुप्पट वाढ झाली आहे.

Rajabhau Waje | sarkarnama

13 कोटीची जमीन

वाजे यांना वारसा हक्काने सिन्नर तसेच डुबेरे येथे शेत जमीन मिळालेली आहे. याशिवाय सिन्नर शहर डुबेरे सरदवाडी येथे त्यांच्या शेतजमिनी आणि निवासी भूखंड आहेत. त्याचे मूल्य 13.27 कोटी आहे.

Rajabhau Waje | sarkarnama

पेट्रोल पंप

वाजे यांच्याकडे सिन्नर शहरात पेट्रोल पंप आहे. तसेच जनहित फार्मर्स प्रोडूसर कंपनी मध्ये त्यांचा सहभाग असून त्यात 17.95 लाखांचे कर्ज आहे.

Rajabhau Waje | sarkarnama

रोख रक्कम

माजी आमदार वाजे यांच्याकडे 70 हजार रुपये रोख आहेत. त्यांच्याकडे आयुर्विमा महामंडळाच्या दोन पॉलिसी असून त्याचे मूल्य 2.90 लाख रुपये आहे.

Rajabhau Waje | sarkarnama

गाड्या किती?

वाजे यांच्याकडे एक बुलेट आणि अॅक्टिव्हा अशा दोन दुचाकी आहेत. याशिवाय ट्रॅक्टर, महिंद्रा जीप, होंडा सिटी कार आणि इनोव्हा कार आहेत.

Rajabhau Waje | sarkarnama

NEXT : पुण्यातील सभेत मोदींचा झंझावात; पाहा खास फोटो

narendra modi | sarkarnama