Ganesh Sonawane
१९९२ ते १९९७ पर्यंत आरक्षण ही पद्दत नव्हती. १९९७ मध्ये आरक्षण पद्दत आल्यानंतर नाशिकच्या महापौरांची कारकीर्द व आरक्षण जाणून घेऊया...
वसंत गिते १९९७ ते १९९८ या कालावधीत नाशिकचे महापौर होते. (नागरिकांचा मागासवर्ग)
अशोक दिवे हे १९९८ ते १९९९ या कालावधीत नाशिकचे महापौर होते. (अनुसूचित जाती)
डॉ. शोभा बच्छाव या १९९९ ते २००२ या कालावधीत नाशिकच्या महापौर होत्या.(महिला राखीव सर्वसाधरण)
दशरथ पाटील हे २००२ के २००५ या कालावधीत नाशिकचे महापौर होते. (सर्वसाधरण)
बाळासाहेब सानप हे २००५ ते २००७ या कालावधीत नाशिकचे महापौर होते. (नागरिकांचा मागासप्रवर्ग)
विनायक पांडे हे २००७ ते २००९ या कालावधीत नाशिकचे महापौर होते. (सर्वसाधरण)
नयना घोलप या २००९ ते २०१२ या कालावधीत नाशिकच्या महापौर होत्या. (अनुसूचित जाती)
अॅड. यतीन वाघ २०१२ ते २०१४ या कालावधीत नाशिकचे महापौर होते. (सर्वसाधरण)
अशोक मुर्तडक २०१४ ते २०१७ या कालावधीत नाशिकचे महापौर होते. (नागरिकांचा मागासप्रवर्ग)
रंजना भानसी २०१७ ते २०१९ या कालावधीत नाशिकचे महापौर होते. (अनुसूचित जमाती)
सतीश कुलकर्णी २०१९ ते २०२२ या कालावधीत नाशिकचे महापौर होते. (सर्वसाधरण)