Nida Khan : IT धर्मांतर प्रकरणात 20 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारी निदा खान कोण?

Aslam Shanedivan

नाशिक प्रकरण

नाशिकच्या टीसीएसच्या बीपीओमध्ये धर्मांतरण आणि लैंगिक छळाचं प्रकरण समोर आलं असून जे राज्याला हादरवून टाकणारं आणि धक्कादायक आहे.

TCS Nashik Case; hr manager nida khan | sarkarnama

निदा खान

या प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली असून फरार झालेली एच आर मॅनेजर निदा खान मात्र अद्याप तपास यंत्रणांच्या हाती लागलेली नाही. २० दिवसांपासून ती तपास यंत्रणांना गुंगारा देत असून गायब आहे. 

TCS Nashik Case; hr manager nida khan | sarkarnama

मास्टरमाईंड

यानंतर आता निदा खान या प्रकरणाची मास्टरमाईंड आहे का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

TCS Nashik Case; hr manager nida khan | sarkarnama

आरोप काय?

लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतरही तिने त्याकडे दुर्लक्ष केलं, नव्या महिला कर्मचाऱ्यांना मुसलमान पुरुष सहकाऱ्यांशी संपर्कात आणत होती असाही तिच्यावर आरोप आहे.

TCS Nashik Case; hr manager nida khan | sarkarnama

कोण आहे निदा खान?

निदा खान ही ३० वर्षीय महिला असून ती नाशिकच्या टीसीएस बीपीओमध्ये एचआर मॅनेजर म्हणून काम करत होती.

TCS Nashik Case; hr manager nida khan | sarkarnama

मुख्य काम काय?

तिचं मुख्य काम महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचं निवारण करणं, POSH च्या नियमांचे धोरण राबवून घेण्यासह कार्यालयीन लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण करणे

TCS Nashik Case; hr manager nida khan | sarkarnama

निदाचे शिक्षण

निदा खानने पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून शिक्षण घेतलं असून ती या विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे.

TCS Nashik Case; hr manager nida khan | sarkarnama

पुण्याला बदली

तर सुरुवातीला एचआरच्या पोस्टवर काम करणाऱ्या निदाला मॅनेजर पदावर बढती मिळवली. पुढे २०२६ ला नाशिक सोडून पुण्याला बदली करुन घेतली होती.

TCS Nashik Case; hr manager nida khan | sarkarnama

IPAC Vinesh Chandel : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच ईडीने उचललं, कोण आहेत विनेश चंडेल?

आणखी वाचा