Janabai Randhe: पहिलीच निवडणूक लढवली अन् 77 वर्षांच्या आजीबाईं झाल्या नगरसेविका; कोण आहेत जनाबाई रंधे?

Mangesh Mahale

नगरसेविका

जळगावातील नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीत 77 वर्षांच्या आजीबाईं जनाबाई रंधे या नगरसेवकपदी विजयी झाल्या आहेत.

Janabai Randhe

अनवाणी प्रचार

वयाच्या 77 व्या वर्षी अनवाणी कडक उन्हातान्हात प्रचार करणाऱ्या जनाबाई रंधे चर्चेत आहेत.

Janabai Randhe

आदर्श

या वयात जिथे अनेकजण निवृत्तीचा मार्ग स्वीकारतात, तिथे जनाबाईंनी निवडणूक लढवून नगरसेविका झाल्या आहेत.

Janabai Randhe

अश्रू

मतमोजणी केंद्रात विजयी झाल्याची घोषणा झाल्यावर आनंदात त्यांना अश्रू अनावर झाले.

Janabai Randhe

पहिलीच निवडणूक

जनाबाईंनी आयुष्यात पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली.

Janabai Randhe

भाजप

नशिराबादमधल्या प्रभाग क्रमांक 7 अ मधून जनाबाई रंधे यांनी भाजप पक्षातर्फे निवडणूक लढवली होती.

Janabai Randhe

NEXT: मुंबईतील पहिलं जेन-झी पोस्ट ऑफिस; कॅफेटेरिया, वाय-फाय, कॅशलेस सुविधा

येथे क्लिक करा