Pradeep Pendhare
अकोले इथं आदिवासी संस्कृती आणि नृ्त्याने स्वागत केल्यानं अजित पवार भारावून गेले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता लवकर जमा करणार असल्याचं अजितदादांची ग्वाही
मुलींकरता उच्च शिक्षण मोफत, तीन गॅस सिलिंडर मोफत, शेतकरी वीज बिल माफ, पीक विमा आणि दुधावर सात रुपये अनुदानाची माहिती दिली.
आदिवासी बांधवांची लोककला, लोकसंस्कृती जपली पाहिजे, तसंच निसर्ग संर्वधनात आदिवासींचा समाजाचा मोलाचा वाटा असल्याचे अजिदादांकडून कौतुक.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधात काँग्रेस उच्च न्यायालयात गेली, हे सावत्र भाऊ असल्याची अजित पवारांनी टीका केली.
अकोले इथल्या सरकारी रुग्णालय आणि तहसील कार्यालय इमारती प्रकल्पाचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
महायुतीकडून विधानसभेसाठी घड्याळ चिन्हं असेल, असे सांगून अजित पवार यांनी अकोले मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असेल, हे स्पष्ट केलं.