Rashmi Mane
नवल किशोर राम बनले पुणे महापालिकेचे नवीन आयुक्त!
बिहारच्या मोतीहारी गावातून आलेले नवल किशोर राम 2007 मध्ये झाले आयपीएस, नंतर IAS!
राम यांची पहिली नियुक्ती नांदेड येथे झाली होती त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत दोन वर्षे काम केले
बीड व औरंगाबाद येथे जिल्हाधिकारीपद स्थानिक विकास कामात ठसा उमटवला.
2020 मध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी गावागावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
देशातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून मिळाला गौरव.
पुण्यातून थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदावर नियुक्ती