Navneet Rana : उद्धव ठाकरेंशी पंगा घेणाऱ्या खासदार नवनीत राणा

Vijaykumar Dudhale

मुंबईत जन्म

नवनीत कौर यांचा जन्म मुंबईत पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील हे सैन्यदलात अधिकारी होते

Navneet Rana | Sarkarnama

मॉडेलिंग-सिनेसृष्टीत पदार्पण

नवनीत कौर यांनी बारावीनंतर मॉडेलिंग केले आणि २००३ मध्ये त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Navneet Rana | Sarkarnama

तेलगु सिनेमांत करिअर

दर्शन या कन्नड चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले असले तरी त्यांचे करिअर तेलगु सिनेमांत झाले.

Navneet Rana | Sarkarnama

सामुदायिक सोहळ्यात लग्न

रामदेवबाबांच्या संस्थेच्या सामुदायिक सोहळ्यात २०११ मध्ये नवनीत-रवी राणा विवाहबद्ध झाले

Navneet Rana | Sarkarnama

लोकसभा निवडणूक

राष्ट्रवादीकडून लोकसभा लढलेल्या नवनीत यांचा २०१४ मध्ये अमरावतीत पराभव झाला होता.

Navneet Rana | Sarkarnama

2019 च्या निवडणुकीत खासदार

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर २०१९ च्या निवडणुकीत राणा अमरावतीमधून खासदार झाल्या.

Navneet Rana | Sarkarnama

अमरावतीच्या पहिल्या महिला खासदार

नवनीत राणा या अमरावतीमधून निवडून येणाऱ्या पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत.

Navneet Rana | Sarkarnama

जात प्रमाणपत्र

राणा यांचं जात प्रमाणपत्र हाय कोर्टाने अवैध ठरवलं असून, सुप्रीम कोर्टात सध्या वाद सुरू आहे.

Navneet Rana | Sarkarnama

अटक

ठाकरेंच्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणावरून नवनीत राणा यांना अटक झाली होती

Navneet Rana | Sarkarnama

Next : वयाच्या 24व्या वर्षी दोनदा केली UPSC क्रॅक, जाणून घ्या या अधिकारीची सक्सेस स्टोरी..

Ishwarya Ramanathan | Sarkarnama
येथे क्लिक करा