Rashmi Mane
सरकारकडून मुलींसाठी नवी संधी शिकण्यासाठी व रोजगारासाठी विशेष योजना.
मुलींना आत्मनिर्भर बनवणे. रोजगारक्षम कौशल्ये विकसित करणे, ग्रामीण व शहरी भागातील युवतींसाठी संधी.
या योजनेचा 15 ते 29 वयोगटातील मुली तसेच शिक्षण घेत असलेल्या किंवा शिक्षण सोडलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेत डिजिटल कौशल्ये, ब्युटी अॅण्ड वेलनेस, फॅशन डिझाईनिंग, हॉटेल मॅनेजमेंट
आणि इतर अनेक व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण दिलं जात.
प्रमाणपत्र मिळणार, प्लेसमेंट किंवा स्वयंरोजगार संधी मिळणार तसेच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन मिळवण्यास प्रयत्न केला जातो.
जवळच्या प्रशिक्षण केंद्रात संपर्क करा. त्यानंतर आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांची गरज तसेच अर्ज भरून प्रशिक्षणासाठी निवड केली जाते.
3 ते 6 महिन्यांचे कोर्स, थिअरी तसेच प्रॅक्टिकल सेशन्स दिले जातात. तसेच अनुभवी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन दिले जाते.
कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, राज्य सरकारसह सहयोग,
विविध खाजगी व स्वयंसेवी संस्था यामध्ये सहभागी असतात.