NCP Anniversary : अजित पवार गटाच्या वर्धापनदिनाची झलक; पहा फोटो

Sachin Waghmare

वर्धापन दिन साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोमवारी २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

Ajit Pawar | Sarakarnama

अजित पवार झाले होते भावूक

मेळाव्यात शरद पवारांचे नाव घेताना अजित पवार झाले होते भावूक

Ajit Pawar | Sarakarnama

प्रथमच दोन वर्धापन दिन

दोन गट पडल्यानंतर प्रथमच दोन वर्धापन दिन साजरे करण्यात आले.

Ajit Pawar | Sarakarnama

सुनील तटकरे यांनी केले मार्गदर्शन

या वर्धापन दिन कार्यक्रमप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले.

Sunil Tatkare | Sarakarnama

षण्मुखानंद हॉल येथे साजरा

अजित पवार गट मुंबईमध्ये मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे साजरा करण्यात आला आहे.

Parth Pawar | Sarakarnama

पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहण

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहणही करण्यात आले.

Ajit Pawar | Sarakarnama

वर्धापनदिन सोहळा उत्साहात

अजित पवार यांनी पक्षाचा वर्धापनदिन सोहळा जोरदार साजरा करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते.

Ajit Pawar | Sarakarnama

भाजपच मोठा भाऊ

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपच मोठा भाऊ असल्याचे सांगितले.

Ajit Pawar | Sarakarnama

कार्यकर्त्यांची गर्दी

मुंबईत पार पडलेल्या मेळाव्यास कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

Ajit Pawar | Sarakarnama

NEXT : चंद्रकांत पाटील; पोलिस हवालदार ते केंद्रीय मंत्री