Mangesh Mahale
विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मोठा निर्णय घेतला. यापुढे ते गुलाबी रंगाचा वापर अधिक करणार आहेत.
बॅनर्स, जाहिराती, व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिकाअधिक वापर केला जाणार आहे.
अजित पवार हे पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यावर गुलाबी जॅकेट परिधान करताना दिसतात.
मतदार, कार्यकर्त्यांच्या मनावर गुलाबी रंग बिंबवण्यासाठी अजितदादा प्रयत्न करीत आहेत.
गुलाबी रंगाची 12 जॅकेट अजितदादांनी शिवून घेतल्याचे समजते
अजितदादांनी अचानक गुलाबी रंगाचा इतका वापर सुरु केल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या प्रसिद्धीचे काम नरेश अरोरा यांच्या 'डिझाईन बॉक्स' कडे आहे. या कंपनीने गुलाबी रंग वापरण्याचा सल्ला दिल्याचे समजते.
कुर्ता आणि जॅकेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह लावण्यासही त्यांनी सुरुवात केली आहे.
NEXT: कोण आहेत विनय मोहन क्वात्रा? अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत