Loksabha Election 2024 : शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आतापर्यंत उतरवलेले 'शिलेदार'

Mayur Ratnaparkhe

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाने आतापर्यंत दोन उमेदवारी याद्या जाहीर केल्य आहेत.

Sharad Pawar | Sarkarnama

शरद पवार गटाचे उमेदवार लोकसभा निवडणूक तुतारी या चिन्हावर लढणार आहेत.

Tutari | Sarkarnama

शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना बारामतीमधून पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे.

Supriya Sule | Sarkarnama

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना त्यांच्याच शिरुर मतदारसंघामधून पुन्हा एकदा उमेदवारी दिली गेली आहे.

Amol Kolhe | Sarkarnama

अहमदनगरमधील आमदार निलेश लंके यांना नगर (दक्षिण)मधून उमेदवारी जाहीर केली आहे.

Nilesh Lanke | Sarkarnama

अमर काळे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं आहे.

Amar Kale | Sarkarnama

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाने भास्कर भगरेंना उमेदवारी जाहीर केली आहे.

Bhaskar Bhagre | Sarkarnama

मराठवाड्यातील बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे.

Bajrang Sonwane | Sarkarnama

सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली आहे.

Suresh Mhatre | Sarkarnama

Next : शिंदेंनंतर आता भाजपवर उमेदवार बदलण्याची नामुष्की? माजी खासदाराने घेतली गिरीश महाजनांची भेट

Jalgaon Loksabha News | Sarkarnama
येथे पाहा