लोकसभा निवडणुकही लढली नाही; तरीही NCPI ची राष्ट्रीय राजकारणात कशी झाली एन्ट्री?

Mangesh Mahale

TMC

तृणमूल काँग्रेसच्या २० बंडखोर खासदारांनी NCPI पक्षात विलीनीकरणाची घोषणा केली आहे.

NCPI Party News | Sarkarnama

केंद्रस्थानी

लोकसभा निवडणूक न लढवलेला पक्ष अचानक राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी कसा पोहोचला, जाणून घ्या.

NCPI Party News | Sarkarnama

२० खासदार

तृणमूल काँग्रेसचे तब्बल २० लोकसभा खासदार वेगळे होत 'नॅशनलिस्ट सिटिजन्स पार्टी ऑफ इंडिया' (NCPI) पक्षात सामील झाले आहेत.

NCPI Party News | Sarkarnama

८२२ मते

पक्षाने २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवलेलीच नव्हती. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत या पक्षाला अवघी ८२२ मते मिळाली होती.

NCPI Party News | Sarkarnama

पेनची निब

'नॅशनलिस्ट सिटिजन्स पार्टी ऑफ इंडिया' या पक्षाची स्थापना २० जानेवारी २०२३ रोजी झाली.निवडणूक चिन्ह 'पेनची निब' आहे. पक्ष आयोगाकडे नोंदणीकृत असला तरी त्याला अद्याप मान्यताप्राप्त पक्षाचा दर्जा मिळालेला नाही.

NCPI Party News | Sarkarnama

त्रिपुरा विधानसभा

NCPI ने आपला पहिला राजकीय प्रयोग त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत केला होता. दोन जागांवर निवडणूक लढवण्यात आली.

NCPI Party News | Sarkarnama

निष्क्रिय

पक्षाच्या चिन्हावर लढलेल्या उमेदवारांना मिळालेली एकूण मते केवळ ८२२ होती. निवडणुकीनंतर पक्ष जवळपास निष्क्रिय झाला होता.

NCPI Party News | Sarkarnama

प्रमुख नेते

शेली कुंडू या पक्षाच्या प्रमुख नेत्या असून त्यांचे नाव पक्षाच्या कागदपत्रांमध्ये कोषाध्यक्ष म्हणून नमूद आहे. त्या काही व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांशीही संबंधित आहेत.

NCPI Party News | Sarkarnama

NEXT: मंत्रालयात मोठा बदल! 33 वरून 45 विभाग; कोणते नवे विभाग तयार झाले?

येथे क्लिक करा