NEET And TET Exam Scam : 'नीट' अन् 'टीईटी' फुटीचा महाराष्ट्र पॅटर्न; थोडक्यात समजावून घेऊयात!

Pradeep Pendhare

नीट फुटीचं मूळ

नीट (NEET-UG) 2026 परीक्षा पेपरफुटीचे मूळ महाराष्ट्रातील नाशिक इथल्या एका प्रिंटिंग प्रेसमध्ये असल्याचे तपासात समोर आले.

NEET And TET Exam Scam | Sarkarnama

राज्यस्थानमधून विस्तार

यानंतर हे प्रकरण 10 राज्यांत पसरले असून, राजस्थानमधील सिकर इथल्या कोचिंग सेंटरच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या.

NEET And TET Exam Scam | Sarkarnama

प्रश्नपत्रिका मिळवली

नाशिक येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या शुभम खैरनार याने अंतर्गत ओळखीचा गैरफायदा घेऊन प्रश्नपत्रिका मिळवली.

NEET And TET Exam Scam | Sarkarnama

दलालांकडून विक्री

हा पेपर सर्वप्रथम पुण्यात दलालांच्या माध्यमातून विकला गेला आणि तेथून त्याचे जाळं देशभरात पसरलं.

NEET And TET Exam Scam | Sarkarnama

13 जणांना अटक

नीट पेपर फुटीप्रकरणात सीबीआयने (CBI) आतापर्यंत देशभरातून एकूण 13 जणांना अटक केली आहे.

NEET And TET Exam Scam | Sarkarnama

कोट्यवंधींची उलाढाल

नीट पेपरफुटीत कोट्यवधींची उलाढाल झाली असून, लातूरमधील प्रसिद्ध शिवराज मोटेगांवकर याला देखील अटक झालेली आहे. आता फेरपरीक्षा झाली.

NEET And TET Exam Scam | Sarkarnama

टीईटी फुटीचं मूळ

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटीच्या कटात आंतरराज्य टोळीचा कट पोलिसांनी भिवंडीतून उघडकीस आणला. ही प्रश्नपत्रिका दीड कोटी रुपयांना विकली जाणार होती.

NEET And TET Exam Scam | Sarkarnama

परीक्षा रद्द

यात आंतरराज्य टोळीतील तीन जणांना अटक करण्यात आली असून, दोन जण पसार आहेत. परिणामी परीक्षा रद्द झाली.

NEET And TET Exam Scam | Sarkarnama

9 जणांनी जीवन संपवले

नीट पेपरफुटीमुळे देशभरातली 22 लाख विद्यार्थ्यांना फटका बसला असून, त्यातील नऊहून अधिक विद्यार्थ्यांनी जीवन संपवले.

NEET And TET Exam Scam | Sarkaranama

टीईटीमुळे नुकसान

टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने राज्यतील तब्बल सहा लाख विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. या परीक्षेची फेरतयारी सुरू आहे.

NEET And TET Exam Scam | Sarkarnama

NEXT : जागतिक पातळीवर ई-कचरा किती?

येथे क्लिक करा :