नेपाळचे पंतप्रधान बालेन शाहांचा भारत दौऱ्यावर, मोदींचे मानले आभार!

Roshan More

बालेन शाह

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.

Balen Shah India Visit | sarkarnama

पहिलाच भारत दौरा

शाह यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

Balen Shah India Visit | sarkarnama

मोदींचे मानले आभार

पंतप्रधान मोदींसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नेपाळचे पंतप्रधान म्हणाले, "या निमंत्रणाबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मनापासून आभार मानतो.

Balen Shah India Visit

भारत-नेपाळ संबध

परस्पर आदर, विश्वास आणि अखंड सदिच्छा हे नेपाळ-भारत संबंधांचा पाया आहेत. या अद्वितीय बंधाच्या केंद्रस्थानी दोन्ही देशांतील जनता आहे, असे शाह म्हणाले.

Balen Shah India Visit

भारत मदतीला धावला

नैसर्गिक आपत्तींच्या किंवा कठीण प्रसंगांत भारताने नेहमीच सर्वात आधी मदतीचा हात पुढे केला आहे. त्याबद्दल मी भारत सरकारचे मनापासून कौतुक करतो, असे देखील त्यांनी सांगितले.

Balen Shah | sarkarnama

नरेंद्र मोदी काय म्हणाले

नरेंद्र मोदी म्हणाले, "आम्ही नेपाळमध्ये एक 'स्टार्ट-अप इनक्युबेटर', 'इनोव्हेशन हब' आणि 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' कॅम्पस सुरू करू.

Balen Shah India Visit

शिष्यवृत्तीच्या संधी

नेपाळी विद्यार्थ्यांसाठी भारतात कायदा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शिष्यवृत्तीच्या संधी उपलब्ध करून देऊ, असे देखील त्यांनी सांगितले.

Balen Shah India Visit

NEXT : सोनिया गांधींचे इटलीतील घर 'या' भारतीय व्यक्तीनं घेतलंय विकत!

Sonia Gandhi Italy House | Sarkarnama
येथे क्लिक करा