IPS Rashmi Shukla : महाराष्ट्र पोलिस महासंचालकपदासाठी चर्चेतल्या रश्मी शुक्ला कोण आहेत ?

सरकारनामा ब्यूरो

सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी

1988 मध्ये सेवेत रुजू झालेल्या रश्मी शुक्ला महाराष्ट्र राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत

IPS Rashmi Shukla | Sarkarnama

पुण्याचा 'बडी कॉप' उपक्रम

रश्मी शुक्ला यांनी पुण्याचा 'बडी कॉप' उपक्रम सुरू केला होता.

IPS Rashmi Shukla | Sarkarnama

शिक्षण

शुक्ला यांनी शालेय शिक्षण मुंबईच्या हायस्कूलमध्ये पूर्ण केले.

IPS Rashmi Shukla | Sarkarnama

प्रसिद्ध आयपीएस

प्रसिद्ध आयपीएस अधिकारी रश्मी या 1988 च्या बॅचमध्ये पोलिसात दाखल झाल्या. तसेच पोलीस आयुक्तपद भूषवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या.

IPS Rashmi Shukla | Sarkarnama

कारकिर्द

पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि 2014 ते 2019 या काळात महाराष्ट्र पोलिसात वेगवेगळ्या पदांवर काम केले.

IPS Rashmi Shukla | Sarkarnama

हैदराबादमध्ये महासंचालकपदी नियुक्ती

2022 मध्ये हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

IPS Rashmi Shukla | Sarkarnama

राज्य गुप्तचर शाखेचे संचालक

राज्य गुप्तचर शाखेचे संचालक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) अतिरिक्त महासंचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

IPS Rashmi Shukla | Sarkarnama

महाराष्ट्राच्या नवे पोलिस महासंचालक?

सध्या रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या नवे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार अशी चर्चा आहे.

IPS Rashmi Shukla | Sarkarnama

धाडसी महिला अधिकारी

कर्तबगार आणि धाडसी महिला अधिकाऱ्यांपैकी शुक्ला यांची स्वतंत्र ओळख आहे

IPS Rashmi Shukla | Sarkarnama

Next : भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक डॉ. साराभाईंचा जीवन प्रवास...

येथे क्लिक करा