IPS Daljit Singh Chaudhary : एनएसजीचे नवे महासंचालक दलजित सिंग चौधरी...

सरकारनामा ब्यूरो

उत्तर प्रदेश केडर

1990 च्या बॅचचे दलजित सिंग हे उत्तर प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

IPS Daljit Singh Chaudhary | Sarkarnama

सशस्त्र सीमा बलचे DG

सशस्त्र सीमा बलचे डायरेक्टर जनरल (DG) आयपीएस अधिकारी दलजित सिंग चौधरी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

IPS Daljit Singh Chaudhary | Sarkarnama

सीआरपीएफचे महासंचालक

भारत सरकारच्या अंतर्गत केंद्रीय राखीव टास्क फोर्सचे महासंचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

IPS Daljit Singh Chaudhary | Sarkarnama

महत्त्वाची पदे

आपल्या कारकिर्दीत त्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या अंतर्गत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत

IPS Daljit Singh Chaudhary | Sarkarnama

राष्ट्रीय सुरक्षा गार्ड

'ब्लॅक कॅट' कमांडो अशी ओळख असणारे राष्ट्रीय सुरक्षा गार्ड हे भारताचे दहशतवादविरोधी काम करणारे दल आहे.

IPS Daljit Singh Chaudhary | Sarkarnama

प्रशिक्षित दल

विशिष्ट परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी या दलाला प्रशिक्षित केले जाते. फक्त सरकारने नेमून दिलेल्या परिस्थितीतच त्यांना तैनात व्हावे लागते.

IPS Daljit Singh Chaudhary | Sarkarnama

26/11 हल्ला

मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात एनएसजीने साहसी कामगिरी केली होती.

IPS Daljit Singh Chaudhary | Sarkarnama

उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय

आत्तापर्यंतच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गृह मंत्रालयाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

IPS Daljit Singh Chaudhary | Sarkarnama

Next : केवळ दोन हजार रुपयांत लग्न आटोपणाऱ्या कोण आहेत 'या आयपीएस' ?

येथे क्लिक करा