Mangesh Mahale
नोकरदार महिलांसाठी महायुती सरकारने पाळणा योजना सुरु केली आहे.
नोकरदार महिलांच्या लहान मुलांचे योग्य संगोपन व्हावे, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
योजनेअंतर्गत मुलांना पोषण, शिक्षण, सुरक्षित वातावरण मिळणार आहे.
पहिल्या टप्यात 345 पाळणा घरे सुरु करण्यात येणार आहेत.
6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी डे केअप सुविधा आहे.
3 ते 6 वर्षीय मुलांना पूर्व शालेय शिक्षण देण्यात येणार आहे.
मुलांच्या वाढीवर लक्ष, आरोग्य तपासणी, लसीकरण यावर लक्ष दिले जाणार आहे.
मुलांना सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी नाश्ता देण्यात येणार आहे.