Rashmi Mane
केंद्र सरकारचं मोठं पाऊल आता आरोग्य विमा होणार पारदर्शक आणि किफायतशीर!
‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’ (NHCX) हे डिजिटल पोर्टल आहे. आरोग्य विम्याच्या क्लेम प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे.
हॉस्पिटलकडून रुग्णांलयांना अनावश्यक चाचण्या व महागडे उपचाराला सांगितले जातात त्यामुळे ‘NHCX’ पोर्टल आता यावर लगाम बसवेल!
अशा अवाजवी क्लेम्समुळे कंपन्यांना होणारा तोटा आणि वाढती प्रीमियम रक्कम यावर आता नियंत्रण मिळवता येणार आहे.
पारदर्शक प्रक्रिया आणि योग्य दर ठरल्यामुळे विमा हप्त्यांत घट अपेक्षित आहे.
या डिजिटल पोर्टलमुळे शासकीय योजनांसाठी एक दर, खासगी विम्यासाठी वेगळा दर ही विसंगती आता दूर होणार आहे.
2025-26 मध्ये 9,151 कोटी रुपयांचा विमा व्यवहार, 13% वाढीचा अंदाज आहे.
Next : फिल्मी ग्लॅमर ते राजकारणात सहभाग, अक्षरा सिंहची राजकीय मैदानात एन्ट्री?