Nicknames Of Politicians : दीदी, मामापासून ते टायगर, भाईपर्यंत राजकीय नेत्यांची 'सोशल' नावे; एका क्लिकवर!

Chetan Zadpe

बहन -

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व बहुजन समाज पार्टीचे सर्वेसर्वा मायावती यांना बहन या नावानेही ओळखले जाते.

Nicknames Of Politicians : | Sarkarnama

भतीजा -

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना राज्याच्या राजकारणात भतीजा म्हणतात.

Nicknames Of Politicians : | Sarkarnama

मामा -

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते राजकीय वर्तुळात 'मामा' म्हणून प्रसिद्ध आहेत.

Nicknames Of Politicians : | Sarkarnama

बापू आणि महात्मा -

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा आणि प्रेमाने बापू म्हणतात.

Nicknames Of Politicians : | Sarkarnama

नमो -

भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'नमो' या नावाने ओळखले जाते. त्यांचं नाव आणि आडनावातील पहिल्या दोन अक्षरांनी 'नमो' असे नाव तयार होते.

Nicknames Of Politicians : | Sarkarnama

पंडीतजी आणि चाचा -

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पंडीतजी आणि चाचा या टोपणनावाने ओळखले जाते.

Nicknames Of Politicians : | Sarkarnama

टायगर -

तेलंगणा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना सोशल मीडियावर टायगर असे म्हंटले जाते.

Nicknames Of Politicians : | Sarkarnama

दीदी -

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आदराने सर्वजण दीदी म्हणतात.

Nicknames Of Politicians : | Sarkarnama

भाई -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकारणात लाडाने 'भाई' असे संबोधतात.

Nicknames Of Politicians : | Sarkarnama

NEXT : ...अन् सोनिया गांधी पंतप्रधान होता होता राहिल्या; नेमकं काय घडलं तेव्हा?

येथे क्लिक करा...