Lok Sabha : शत्रुघ्न सिन्हा, सनी देओलसह 9 खासदार लोकसभेत 'खामोश'

Akshay Sabale

भाजपचे 6 खासदार -

17 व्या लोकसभेच्या कामकाजादरम्यान 9 खासदारांनी कुठल्याही चर्चेत सहभाग घेतला नाही. त्यात भाजपच्या ६, टीएमसीच्या २ आणि बसपच्या एका खासदाचा समावेश आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत...

sansad | sarkarnama

गुरदासपूर लोकसभा मतदासंघातून खासदार -

अभिनेता-राजकारणी सनी देओल पंजाबच्या गुरदासपूर लोकसभा मतदासंघातून निवडून आले आहेत. त्यांनी पाच वर्षात एकही प्रश्न विचारला नाही.

sunny deol | sarkarnama

टीएमसीकडून खासदार -

अभिनेता-राजकारणी शत्रुघ्न सिन्हा २०२२ मध्ये बंगालमधील आसनसोल येथील पोटनिवडणुकीत टीएमसीकडून निवडून आले. त्यांनीही चकार शब्द काढला नाही.

shatrughan sinha | sarkarnam

रमेश जिगाजीनागी -

विजापूर मतदारसंघाचे खासदार रमेश जिगाजीनागी

ramesh jigajigani | sarkarnama

बी.एन बचेगौडा -

कर्नाटकमधील चिक्कबल्लापूर मतदारसंघाचे खासदार बी.एन बचेगौडा

b n bachegowda | sarkarnama

प्रधान बरूआ -

लखिमपूर मतदारसंघाचे खासदार प्रधान बरूआ

pradan baruah | sarkarnama

व्ही. श्रीनिवास प्रसाद -

चामराजनगर मतदारसंघाचे खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद

v srinivas prasad | sarkarnama

अतुल कुमार राय -

मध्यप्रदेशातील घोसी मतदारसंघाचे खासदार अतुल कुमार राय

atul kumar ray | sarkarnama

दिब्येंदु अधिकारी -

बंगालमधील तमलूक मतदारसंघाचे खासदार दिब्येंदु अधिकारी

dibyendu adhikari | sarkarnama

अनंत कुमार हेगडे -

उत्तर कन्नडा मतदारसंघाचे खासदार

anant kumar hedge | sarkarnama

NEXT : अबुधाबीत PM मोदींचं 'ग्रॅण्ड वेलकम'!

Pm Narnedra modi | sarkarnama
क्लिक करा...