PM Narendra Modi: अबुधाबीत PM मोदींचं 'ग्रॅण्ड वेलकम'!

सरकारनामा ब्यूरो

मोदींचा यूएई दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय UAE दौऱ्यावर आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

पहिली भेट

तीन दशकांनंतर भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

राष्ट्रपतींनी केले स्वागत

विमानतळावर क्राऊन प्रिन्स आणि UAE च्या राष्ट्रपतींनी त्यांचे जंगी स्वागत केले.

PM Narendra Modi | Sarkarnama

पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन

दौऱ्यादरम्यान ते अबूधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.

PM Narendra Modi | Sarkarnama

द्विपक्षीय बैठक

UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय बैठक पार पडली.

PM Narendra Modi | Sarkarnama

'अहलान मोदी'

अबुधाबीच्या झायेद स्पोर्ट्स सिटी स्टेडियममध्ये पार पडलेल्या 'अहलान मोदी' या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली.

PM Narendra Modi | Sarkarnama

भारतीय समुदायाला संबोधित

या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले.

PM Narendra Modi | Sarkarnama

जनतेची भेट अन् संवाद

जनतेची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

PM Narendra Modi | Sarkarnama

फोटो शेअर करून कृतज्ञता व्यक्त

सोशल मीडियावर फोटो शेअर करून पंतप्रधानांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

PM Narendra Modi | Sarkarnama

Next : भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी; कोण आहेत मेधा कुलकर्णी?

येथे क्लिक करा