Niranjan Davkhare : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून पुन्हा निरंजन डावखरे?

Mayur Ratnaparkhe

भाजप पुन्हा एकदा कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता आहे.

निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत.

निरंजन डावखरे यांनी आमदारकीचा राजीनामा देत 2018मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

निरंजन डावखरे विधानपरिषदेचे माजी सभापती दिवंगत वसंत डावखरे यांचे चिरंजीव आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटवर विजयी झाले होते.

7 जुलै रोजी निरंजन डावखरे यांच्या विद्यमान आमदारकीचा कार्यकाळ संपणार आहे.

तिसऱ्यांदा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार होण्यासाठी निरंजन डावखरे इच्छुक आहेत.

यासाठी निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघात प्रचारही करत आहेत.

NEXT : राज्यातील 'या' मंत्र्यांच्या मतदारसंघात वाढला मतांचा टक्का

Eknath Shinde, Ravindra chavan | Sarkarnama