Rashmi Mane
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरूवारी सकाळी अंतरिम बजेट सादर केले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे इलेक्शन बजेट सादर करताना निर्मला सीतारमण कोणत्या घोषणा केेल्या ते वाचा सविस्तर...
येत्या पाच वर्षात दोन कोटी घरे बांधली जाणार.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच अंगणवाडी सेविकांनाही लागू.
महिलांना एक तृतीयांश आरक्षण दिलं जाणार.
मुद्रा योजनेतून महिला उद्योजकांना 34 कोटी कर्ज देणार.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच अंगणवाडी सेविकांनाही लागू.
स्वावलंबनाला गती देण्यासाठी एक नवीन योजना सुरू करणार.
7 लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.