Rashmi Mane
एलोन मस्क हे टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्सचे मालक आहेत. त्यांच्याकडे 210.2 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे.
74 वर्षीय फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट यांची 208.5 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे.
जेफ बेझोस हे Amazon या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे संस्थापक आहेत. यांच्याकडे 183.4 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे.
लॅरी एलिसनने 1977 मध्ये ओरॅकल या सॉफ्टवेअर फर्मची स्थापना केली. त्यांच्याकडे 141.6 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे.
फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती सध्या 141.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
लॅरी पेज हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलचे सह-संस्थापक आहेत. 128.0 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत.
वॉरेन बफे हे बहुराष्ट्रीय कंपनी बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. 126.4 अब्ज इतक्या संपत्तीचे ते मालक आहेत.
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची एकूण संपत्ती 123.7 अब्ज डॉलर्स आहे.
सर्गे ब्रिन हे गुगलचे आणखी एक संस्थापक आहेत. 122.6 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे.