Nisha Bangre News : उपजिल्हाधिकारी पद सोडूनही निशा बांगरेंना उमेदवारी नाही!

Roshan More

उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा

निशा बांगरे या मध्यप्रदेशमध्ये राज्यातील छत्रपूर जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून काम करत होत्या. काँग्रेसकडून विधानसभेत उमेदवारी मिळावी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Nisha Bangre | sarkarnama

उमेदवारी मिळाली नाही

निशा यांना उमेदवारीचे आश्नासन देऊनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांचा राजीनामा उशीरा भाजप सरकारने स्वीकारल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याची चर्चा होती.

Nisha Bangre | sarkarnama

पदयात्रा

निशा यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारावा यासाठी मुख्यमंत्र्याच्या निवासस्थाना पर्यंत पदयात्रा काढली.

Nisha Bangre | sarkarnama

लोकसभेलाही संधी हुकली

विधानसभेला उमेदवारी न मिळाल्याने विधानसभेला उमेदवारी मिळेल, अशी निशा यांना आशा होती मात्र लोकसभेलाही त्यांना उमेदवारी मिळाली नाही.

Nisha Bangre | sarkarnama

फसवणुकीचा आरोप

काँग्रेसने तिकीट देण्यासाठी संपर्क केला होता. मात्र, राजीनामा दिल्यानंतर तिकीट न देता फसवणूक केल्याचा आरोप निशा यांनी केला.

Nisha Bangre | sarkarnama

प्रवक्ते म्हणून काम

निशा यांची मार्च महिन्यात काँग्रेसच्या प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली होती.

Nisha Bangre | sarkarnama

नोकरी परत मिळवण्याचे प्रयत्न

निशा या पुन्हा नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. निशा व्यक्त करतात.

Nisha Bangre | sarkarnama

NEXT : मोदींचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर निशाणा अन् मनसेच्या मागण्या; राज ठाकरे काय म्हणाले?

Raj Thackeray | sarkarnama
येथे क्लिक करा