Mayur Ratnaparkhe
केंद्रीयमंत्री नितीन गडकरींनी महाकुंभ मेळ्यास हजेरी लावत संगमात पवित्र स्नान केले.
गडकरी दाम्पत्यानी मनोभावे संगमात डुबकी मारून स्नान केले.
याप्रसंगी नितीन गडकरी हे पवित्र पोशाखात होते.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबाचे मुख्यमंत्री योगींनी केले स्वागत
नितीन गडकरी यांना स्नानास जाताना संगमाच्या ठिकाणीची पाहणी देखील केली.
महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये आगमन झाल्यावर गडकरींचे स्वागत झाले.
“महाकुंभ ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेला मूर्त रूप देण्याचा एक प्रसंग आहे.' असं गडकरींनी म्हटले.
महाकुंभ हा आपल्या सर्वांसाठी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ऊर्जा मिळविण्याची संधी आहे. अशा भावना गडकरींनी व्यक्त केल्या.