Roshan More
बिहारमध्ये एनडीएचे सरकार आले आहे. भाजप मोठी पार्टी असली तरी ती पुन्हा नितीश कुमार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे.
नितीश कुमार हे 2005 पासून तब्बल 9 वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. बिहारमध्ये सर्वाधिका वेळा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
नितीश कुमार यांचे प्राथमिक शिक्षण बख्तियारपूर येथे झाले.
नितीश कुमार हे वर्गात टाॅपर होते. गणेश हायस्कूलमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकवला होता.
नितीश कुमार यांनी 1972 मध्ये बिहार कॉलेज ऑफ इंजनियरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.
नितीश कुमार यांनी 2000 मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, त्यांचे सरकार केवळ सात दिवसच टिकले होते.
नितीश कुमार हे तब्बल 24 वर्षांपासून सत्तेत आहेत.