Job Recruitment 2025 : सरकारी नोकरीसाठी तयार आहात का? NTPC मध्ये भरती सुरू!

Rashmi Mane

उत्तम संधी

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

NTPC Recruitment 2025 | Sarkarnama

पदभरती जाहीर

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये 150 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

NTPC Recruitment 2025 | Sarkarnama

अधिकृत वेबसाइट

जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला careers.ntpc.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल.

NTPC Recruitment 2025 | Sarkarnama

या पदांसाठी भरती

या भरतीद्वारे, उपव्यवस्थापक (इलेक्ट्रिकल) च्या एकूण 40 पदांसाठी, उपव्यवस्थापक (मेकॅनिकल) च्या एकूण 70 पदांसाठी आणि उपव्यवस्थापकाच्या एकूण 40 पदांसाठी भरती केली जाईल.

NTPC Recruitment 2025 | Sarkarnama

आजचं करा अर्ज

जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कंट्रोल आणि इन्स्ट्रुमेंटेशन (सी अँड आय) मध्ये बीई, बीटेक पदवी असणे आवश्यक आहे.

NTPC Recruitment 2025 | Sarkarnama

ही आहे शेवटची तारिख

या पदासाठी अर्ज 26 मे पासून सुरू झाले आहेत आणि 9 जून पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

NTPC Recruitment 2025 | Sarkarnama

नियम

अर्जदारांचे वय 42 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याचबरोबर, राखीव प्रवर्गांना सरकारी नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.

NTPC Recruitment 2025 | Sarkarnama

पात्रता

त्याच वेळी, निवडीसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. यानंतर तुम्हाला कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल.

NTPC Recruitment 2025 | Sarkarnama

पगार

जर तुमची या पदासाठी निवड झाली तर तुम्हाला दरमहा 70,000 ते 2 लाख रुपये दिले जातील.

NTPC Recruitment 2025 | Sarkarnama

Next : इंग्लंडमध्ये फडकला मराठी झेंडा! नाशिकचे सुधाकर अचवल बनले विंचेस्टरचे महापौर 

येथे क्लिक करा