Doctor MPs in Maharashtra : उच्चशिक्षित खासदारांचा आकडा वधारला; राज्यातील लोकसभेवर निवडून आलेले 6 डॉक्टर कोण ?

Rashmi Mane

उच्चशिक्षित खासदारांचा आकडा वधारला

राज्यातील चुरशीच्या ठरलेल्या लोकसभा निवडणुकीत उच्चशिक्षित खासदारांचा आकडा चांगलाच वाधरला आहे.

Sarkarnama

 डॉ. हेमंत सावरा, एमएस ऑर्थो (पालघर)

Hemant Savara | Sarkarnama

डॉ. शिवाजी काळगे, नेत्ररोगतज्ज्ञ (लातूर)

Shivaji Kalage | Sarkarnama

डॉ. शोभा बच्छाव, होमिओपॅथी (धुळे)

Shobha Bacchav | Sarkarnama

डॉ. श्रीकांत शिंदे, एमएस ऑर्थो (कल्याण)

Shrikant Shinde | Sarkarnama

डॉ. अमोल कोल्हे, एमबीबीएस (शिरूर)

Amol Kolhe | Sarkarnama

डॉ. प्रशांत पडोळे, एमबीबीएस (भंडारा-गोंदिया)

Dr.Prashant Padole | Sarkarnama

Next : जगाला 'या' चार गोष्टी फक्त पाकिस्तानकडूनच मिळतात!

येथे क्लिक करा