OBC रक्षणओबीसींच्या रक्षणासाठी पक्षाची घोषणा केल्याचा प्रकाश शेंडगेंचा दावा.झेंडा आणि पक्षझेंडा पिवळ्या रंगाचा आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह.सरकारचे पापमराठ्यांसाठी ओबीसींच्या कोट्यावर घाला घालण्याचे सरकारचे पाप - शेंडगे.पहिले लक्ष्य निवडणुकालोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागा लढवणार.भुजबळांचा आशीर्वादओबीसी पक्ष स्थापनेसाठी भुजबळांचा आशीर्वाद घेतल्याचा शेंडगे यांचा दावा.ओबीसींची ताकदसत्ता हस्तगत करण्यासाठी राज्यातील ओबीसी, भटके समाज एकत्र.NEXT : अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराची काय आहेत वैशिष्ट्ये?.येथे क्लिक करा