Ocean Sharma : हिमाचलच्या लेडी सिंघम पुन्हा एकदा चर्चेत; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

सरकारनामा ब्यूरो

ओशिन शर्मा

हिमाचल प्रदेशमधील प्रशासकीय अधिकारी ओशिन शर्मा या सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात.

Ocean Sharma | Sarkarnama

पुन्हा एकदा चर्चेत

सध्या त्यांची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

Ocean Sharma | Sarkarnama

कांगडा जिल्ह्यातील रहिवासी

ओशिन शर्मा या हिमाचल प्रदेशामधील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी असून. त्याचे बालपण शिमल्यातच गेले. त्यांचे वडील भुवनेश शर्मा हे नायब तहसीलदार होते.

Ocean Sharma | Sarkarnama

रसायनशास्त्रात पदवी

ओशिन यांना डॉक्टर व्हायचे होते. पंजाब विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रात पदवी मिळवली.

Ocean Sharma | Sarkarnama

स्पर्धा परीक्षांची तयारी

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती.

Ocean Sharma | Sarkarnama

HAS नियुक्ती

2019 मध्ये त्यांची Himachal Pradesh Administrative Services (HAS) नियुक्ती करण्यात आली.

Ocean Sharma | Sarkarnama

सहायक सचिव

सध्या त्या भाषा, कला आणि संस्कृती विभागात सहायक सचिव म्हणून कार्यरत आहेत. सोशल मीडियावर सर्कीय असल्यांने त्या सतत वादाच्या भोवऱ्यात असतात.

Ocean Sharma | Sarkarnama

भावनिक पोस्ट शेअर

ओशिन यांचे पती माजी आमदार विशाल नेहारिया यांच्या दुसऱ्या लग्नाच्या दिवशी एक भावनिक पोस्ट शेअर करत लिहिले की,जो बीत गई सो बात गई, जीवन में एक सितारा था, माना वह बेहद प्यारा था...वह डूब गया तो डूब गया.

Ocean Sharma | Sarkarnama

NEXT : अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी तरुणाईला दिले महा'गिफ्ट'...

येथे क्लिक करा...