IAS Usha Padhee: नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या पहिल्या महिला डायरेक्टर

सरकारनामा ब्यूरो

केंद्रीय प्रतिनियुक्ती

1996 च्या बॅचच्या IAS अधिकारी उषा पाध्ये या 2015 पासून केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत.

IAS Usha Padhee | Sarkarnama

महासंचालिका

ओडिशा केडरच्या पाध्ये या नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोमध्ये महासंचालिका आहेत.

IAS Usha Padhee | Sarkarnama

सिव्हिल इंजिनिअर

कर्नाटकातील कुलबर्गी विद्यापीठातून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले.

IAS Usha Padhee | Sarkarnama

तिसऱ्या आयएएस

आत्तापर्यंत या पदासाठी निवड झालेल्या त्या तिसऱ्या आणि पहिल्या महिला आयएएस आहेत.

IAS Usha Padhee | Sarkarnama

केवळ पुरुष अधिकारी या पदावर

या मंत्रालयाच्या अंतर्गत आतापर्यंत केवळ पुरुष अधिकारी या पदावर कार्यरत होते.

IAS Usha Padhee | Sarkarnama

यापूर्वी सहसचिव

यापूर्वी त्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयात सहसचिव म्हणून तैनात होत्या.

IAS Usha Padhee | Sarkarnama

अतिरिक्त पदभार

पवन हंस लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावरही त्या कार्यरत आहेत.

IAS Usha Padhee | Sarkarnama

पहिल्या महिला सीएमडी

मिनीरत्न हेलिकॉप्टर सेवा कंपनीतही त्या पहिल्या महिला सीएमडी (Commander) आहेत.

IAS Usha Padhee | Sarkarnama

विविध पदांवर काम

जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी पदावरही त्यांनी उत्तम काम केले आहे.

R

IAS Usha Padhee | Sarkarnama

Next : महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या IPS...

येथे क्लिक करा